मुख्‍यमंत्री कार्यालयाच्‍या चॅनल मधून कोणती माहिती मिळणार ? चॅनलच्‍या लिंक सह माहिती खालील प्रमाणे…

मुख्‍यमंत्री कार्यालयाच्‍या वतीने सुरू करण्‍यात आलेल्‍या सीएमओ महाराष्‍ट्र या चॅनलच्‍या माध्‍यमातून मुख्‍यमंत्री किंवा सरकारने घेतलेले निर्णय, शासनाच्‍या विविध याजना, मंत्रिमंडळाचे निर्णय, विविध विकास प्रकल्‍पांची माहिती अशा विविध प्रकारची माहिती या चॅनलच्‍या माध्‍यमातून दिली जाणार आहे.

शासनाच्‍या माध्‍यमातून विविध कल्‍याणकारी योजनांची अंमलबजावणी सुरू असते, शासनाच्‍या योजना व निर्णयाची माहिती जनतेपर्यंत पोहोचल्‍यास जनतेला त्‍याचा लाभ घेणे शक्‍य होईल. त्‍यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्‍यास ते अधिक योग्‍य ठरेल या दृष्‍टीने मुख्‍यमंत्र्यांनी सदरील चॅनल सुरू करण्‍याबाबत निर्णय घेतला आहे.

या चॅनलमुळे मुख्‍यमंत्री यांनी घेतलेल्‍या निर्णयाची माहिती राज्‍यातील जनतेला त्‍यांच्‍या मोबाईलवर क्षणात मिळणे शक्‍य होणार आहे. चॅनल सुरू केल्‍यापासून आतापर्यंत हजारो नागरिकांनी चॅनल जॉईन केले आहे. चॅनल उघडल्‍यावर Follow बटन क्लिक करणे आवश्‍यक आहे. तरच आपणास नियमित माहिती मिळत राहील. सदरील चॅनला जॉईन करण्‍यासाठी खालील लिंकला क्लिक करा…

सीएमओ चॅनल जॉईन करण्‍यासाठी येथे क्लिक करा…

सरकारी योजना व माहिती चॅनलसाठी येथे क्लिक करा…

error: Content is protected !!