Bullet Village in Maharashtra : दिवसेंदिवस युवकांमध्ये बुलेट गाडीची क्रेझ वाढतांना दिसत आहे. आधीच्या काळात जास्त करून पोलीसांकडेच बुलेट (Bullet) गाडी दिसून यायची, अनेकजण तर बुलेटला पोलीसांची गाडी म्हणूनच ओळखायचे. मात्र कालांतराने लोकांमध्ये बुलेट गाडीची क्रेझ वाढत गेली आणि आजकाल सगळीकडेच बुलेट गाड्या दिसत आहेत.
विशेष करून आजकाल तरूणांमध्ये बुलेट गाडीची जास्त क्रेझ दिसून येत आहे. मात्र आज आपण येथे अशा एका गावाची गोष्ट सांगणार आहोत ज्या गावात एकेकाळी दुष्काळ होते, दुष्काळी गाव म्हणून या गावाची ओळख होती, परंतू या भागात झालेला एक बदल या गावकऱ्यांचे आयुष्य बदलून गेले आहे. गावातील नागरिकांचे जीवनच बदलून गेले आहे.
Bullet Village in Maharashtra
एकेकाळी या गावात आणि परिसरात दुष्काळ सारखी परिस्थिती होती, त्यामुळे शेती पासून विशेष काही उत्पन्न होत नव्हते, मात्र या भागात झालेला एक बदल आणि त्यामुळे गांवकऱ्यांची आर्थिक स्थिती चांगली सुधारली असून आता या गावात प्रत्येक घरासमोर एक बुलेट दिसून येत आहे. शेकडो बुलेट आपणास या गावात पहायला मिळतील. कुठे आहे हे गाव आणि दुष्काळी गाव कसे बनले बुलेटचे गाव यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…