Bajaj CT 100 EV : जागतिक पातळीवर वेळोवेळी कच्च्या तेलाच्या किंमतीत होणाऱ्या वाढीमुळे देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीतही मोठ्या प्रमाणात वाढ होत असते, पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर सर्वसामान्य नागरिकांना परवडत नसून खिशाचे बजेट विस्कळीत होत आहे. त्यामुळे यालाही काही तरी पर्याय असावा असे वाहनधारकांना वाटत असते.
पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्यास त्याचा परिणाम महागाईवर सुध्दा होत असतो, त्यामुळेच केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलला पर्याय निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. सरकार इतर पर्याय वापरण्यासाठी प्रोत्साहन देत असून वाहन कंपन्याही सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत आहे.
Bajaj CT 100 EV Bike
मोठ्या वाहनांमध्ये तर इतर इंधनाचा किंवा पर्यायाचा वापरही सुरू झाला आहे, पेट्रोलला पर्याय म्हणून दुचाकी कंपन्याही नवनवीन संशोधन करीत आहेत. आता पेट्रोलला पर्याय देण्यासाठी दुचाकी कंपन्याही पुढे सरसावल्या आहेत, आता आघाडीची कंपनी बजाज नवीन मॉडेल लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. ही गाडी पेट्रोल आणि डिझेलशिवाय धावणार आहे. या बाईकच्या बाबतीत अधिक जाणून घेण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा….