भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहनांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे, याचे कारण पेट्रोल डिझेल वाहनांवर होणारा खर्च आहे. आता Avon कंपनीने त्यांची इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात उतरवली असून याची एक्स शोरूम किंमत फक्त 25 हजार रूपये आहे.
प्राप्त माहितीनुसार या स्कूटर मध्ये 48v, 12Ah क्षमतेची बॅटरी लावण्यात आलेली आहे, ज्याला 220 पावरच्या इलेक्ट्रिक मोटरशी जोडले आहे. नॉर्मल चार्जरने चार्ज करण्यासाठी या स्कूटरला 4 ते 8 घंटे लागू शकतात.
एकदा चार्ज केल्यानंतर ही इलेक्ट्रिक स्कूटर 50 कि.मी. रेंज देते असा दावा करण्यात आला आहे. या स्कूटरला टॉप स्पीड 24 कि.मी. प्रति तास देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. स्कूटरला सायकल सारखे पैडल देण्यात आले असून चार्जिंग संपल्यानंतर त्याचा सायकल सारखा उपयोग करता येईल. यासह कंपनीने या स्कूटर मध्ये अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या आहेत.
सरकारी योजना व इतर माहितीसाठी येथे क्लिक करा…
बांधवांनो, सरकारी योजना व इतर महत्वाची माहिती आपल्या मोबाईलवर नेहमी मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.