कोणत्‍या शतकऱ्यांना मिळणार अनुदान ? माहिती खालील प्रमाणे….

शासनाकडून भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजने अंतर्गत 15 फळ पिकांचा समावेश करण्‍यात आला असून या योजने अंतर्गत खड्डे खोदणे, ठिबक सिंचन या सारख्‍या कामांना 100 टक्‍के अनुदान देण्‍यात येते, आता याच योजने अंतर्गत आवश्‍यक खतांसाठी देखील 100 टक्‍के अनुदान देण्‍यात येणार आहे.

मागील काळात भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना सुरू करण्‍यात आलेली आहे, या अंतर्गत 15 फळपिकांचा समावेश करण्‍यात आलेला आहे, ज्‍या मध्‍ये खड्डे खोदणे, कलमे लागवड करणे, पीक संरक्षण, नांग्‍या भरणे, ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे इत्‍यादी कामे करण्‍यासाठी शेतकऱ्यांना शासन 100 टक्‍के अनुदान देण्‍यात येते.

आता शासनाने शेतकऱ्यांना खतासाठी 100 टक्‍के अनुदान देण्‍याचे जाहीर केले आहे, विशेष म्‍हणजे शासनाने यासाठी 100 कोटींची तरतूदही केली आहे, त्‍यामुळे राज्‍यभरातील असंख्‍य शेतकऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.

सरकारी योजना व विविध माहितीसाठी येथे क्लिक करा…

बांधवांनो, सरकारी योजना व इतर माहिती आपल्‍या मोबाईलवर नेहमी मिळवण्‍यासाठी स्‍क्रीनवर दिसत असलेल्‍या व्‍हाट्सअॅप चिन्‍हाला क्लिक करून आमच्‍या ग्रुपला जॉईन व्‍हा.

error: Content is protected !!