Your Alt Text

आता रेशनकार्ड मध्‍ये नवीन नाव ऑनलाईन अॅड करता येणार ! | Add New Name in Ration Card Online

सरकराने रेशनकार्ड मध्‍ये नवीन नाव अॅड करणे सोपे केले आहे. Add New Name in Ration Card Online. म्‍हणजेच आता रेशनकार्ड मध्‍ये नवीन नाव ऑनलाईन अॅड करणे सोपे झाले आहे. यासाठी आपल्‍याला कोठेही जाण्‍याची आवश्‍यकता नाही. त्‍यामुळे नागरिकांना हा मोठा दिलासा मिळणार आहे.

केंद्र सरकार असो किंवा राज्‍य सरकार असो, वेळोवेळी जनतेच्‍या हितासाठी योजना राबवित असते. रेशनकार्ड हे अत्‍यंत महत्‍वाचा पुरावा आहे, विशेष म्‍हणजे रेशनकार्डवर गरीब व सर्वसामान्‍य नागरिकांना स्‍वस्‍तात अन्‍नधान्‍य मिळत असते. आजही देशातील कोट्यावधी नागरिक रेशन दुकानावरून स्‍वस्‍त धान्‍य घेत असतात.

Add New Name in Ration Card Online

बाजार भावापेक्षा अत्‍यंत कमी दरात रेशन दुकानावर स्‍वस्‍त धान्‍य मिळत असते, शिवाय सरकारने पंतप्रधान गरीब कल्‍याण अन्‍न योजना सुध्‍दा सुरू केलेली आहे, या योजनेच्‍या माध्‍यमातून कोट्यावधी लोकांना अन्‍नधान्‍य मिळत असते. मात्र बऱ्याचदा कुटुंबातील इतर सदस्‍यांची किंवा नवीन सदस्‍यांची नावे रेशनकार्ड मध्‍ये नसल्‍यामुळे धान्‍य कमी मिळत असते.

मात्र आता सरकारने रेशनकार्ड मध्‍ये नवीन सदस्‍यांची नावे समाविष्‍ट करण्‍याचा मार्ग सोपा केला आहे. म्‍हणजेच आता नागरिकांना ऑनलाईन नवीन सदस्‍यांची नावे अॅड करता येणार आहे. नवीन नाव कसे अॅड करायचे आता ते पाहुया….

रेशनकार्ड मध्‍ये ऑनलाईन नाव कसे अॅड करायचे ? येथे क्लिक करा…

Leave a Comment

error: Content is protected !!