Your Alt Text

बुलढाणा अपघातानंतर आरटीओ अधिकारी अॅक्‍शन मोडमध्‍ये ! 4 हजार ट्रॅव्‍हल्‍सवर कार्यवाही ! कोटींचा दंड वसूल ! | Action by Transport Department

Action by Transport Department : राज्‍य भरात परिवहन विभाग सक्रीय झाल्‍याचे दिसून येत असून बुलढाणा अपघातानंतर विभागाला जाग आल्‍याचे दिसून येत आहे. बुलढाणा अपघातामध्‍ये अनेक निष्‍पाप लोकांचा बळी गेला होता, या अपघातानंतर परिवहन विभाग किंवा आरटीओ विभागावर मोठ्या प्रमाणावर टीका होवू लागली होती.

खाजगी ट्रॅव्‍हल्‍सवाले मनमानी प्रमाणे वाहने चालवतात, सुरक्षेचे नियम पाळत नाहीत, सुरक्षेच्‍या दृष्‍टीने आवश्‍यक उपाययोजना करत नाहीत, भरधाव वेगाने वाहने चालवतात, प्रवाशांची काळजी घेत नाहीत, वाहनासाठी आवश्‍यक असलेले नियम वारंवार मोडतात अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत होती.

Action by Transport Department

बुलढाणा अपघातामुळे राज्‍यच नव्‍हे तर देशभरात हळहळ व्‍यक्‍त होत होती, लोकांमध्‍ये प्रचंड संताप दिसून येत होता, कारण योग्‍य ती खबरदारी किंवा काळजी घेतली असती तर कदाचित निष्‍पाप लोकांचा बळी गेला नसता. आता शासनाने सदरील घटनेची गंभीर दखल घेत वाहन तपासणीची मोहिम हाती घेतल्‍याचे दिसून येत आहे. परिवहन विभागाने काय कार्यवाही केली याबाबतच्‍या माहितीसाठी खालील लिंकला क्लिक करा….

ट्रॅव्‍हल्‍सवर परिवहन विभागाने काय कार्यवाही केली ? येथे क्लिक करा…

Leave a Comment

error: Content is protected !!