Your Alt Text

महापौरांचा 15 हजाराचा बूट मोकाट कुत्र्याने घरातून नेला ! महापालिकेची यंत्रणा लागली कामाला ! आणि शहरभर… | Action by Municipal Corporation

Action by Municipal Corporation : मोकाट कुत्र्यांमुळे अनेकदा नागरिक त्रस्‍त होवून जातात, अनेकदा मोकाट कुत्रे नागरिकांना चावा घेतात, जख्‍मी करतात, त्‍यामुळे अशा मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्‍त करावा म्‍हणून वारंवार मागणी केली जाते, अपवाद सोडल्‍यास मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्‍त होतांना दिसत नाही, या प्रश्‍नाकडे शक्‍यतो दुर्लक्षच केले जाते. मात्र चित्रपटासासारखी एक घटना समोर आली आहे.

छत्रपती संभाजीनगर मधील माजी महापौर यांच्‍या राहत्‍या घरात रात्रीच्‍या वेळी 4 मोकाट कुत्रे घुसले, घरात काही सापडते का याची कुत्र्यांनी चाचपणी केली, परंतू त्‍यांना काही सापडले नाही, शेवटी त्‍यापैकी एकाने माजी महापौर यांचा अंदाजे 15 हजार रूपये किंमतीचा एक बूट तोंडात घेवून तेथून पळ काढला.

कुत्र्याने नेलेला 15 हजाराचा बूट सापडला का ? कुत्र्यांचे काय झाले ? येथे क्लिक करा.

आता हा बूट कोण्‍या सर्वसामान्‍य माणसाचा नव्‍हता, म्‍हणजेच शहराचे माजी महापौर यांचा होता, त्‍यांनी जेव्‍हा सकाळी पाहीले तर बूट सापडला नाही, त्‍यांनी जेव्‍हा CCTV कॅमेरा पाहीला तर त्‍यात 4 कुत्रे दिसून आले त्‍यापैकी एकाने बूट घरातून नेल्‍याचे दिसले, मग काय माजी महापौरांनी महापालिकेच्‍या संबंधित यंत्रणेला फोन लावला आणि यंत्रणा कामाला लागली. पुढे काय घडले यासाठी खालील लिंकला क्लिक करा…

कुत्र्याने नेलेला 15 हजाराचा बूट सापडला का ? कुत्र्यांचे काय झाले ? येथे क्लिक करा.

Leave a Comment

error: Content is protected !!