कोणत्‍या कंपनीच्‍या शेअरने बनवले करोडपती ? Multibagger Share

ज्‍या कंपनीच्‍या शेअर्सने रॉकेटप्रमाणे वाटचाल केली आहे त्‍या कंपनीचे नाव आहे ऑथम इन्‍व्‍हेस्‍टमेंट अँड इन्‍फ्रास्‍ट्रक्‍चर आहे. प्राप्‍त माहितीनुसार 13 सप्‍टेंबर 2019 रोजी या कंपनीचा शेअर 2.13 रूपयांवर होता, तोच शेअर 28 सप्‍टेंबर 2023 रोजी 402 रूपयांवर बंद झाला.

म्‍हणजेच सदरील शेअरने 4 वर्षात 19800 टक्‍के परतावा दिला. म्‍हणजेच उदाहरणार्थ त्‍यावेळेस एखाद्याने 1 लाख रूपयांची गुंतवणूक केली असेल आणि कायम ठेवली असेल तर त्‍यांची व्‍हॅल्‍यू आता 1.98 कोटी रूपये झाली असती.

सूचना / इशारा :-

येथे केवळ शेअर्सच्‍या परफॉर्मन्‍सची माहिती देण्‍यात आली आहे, गुंतवणूकीचा सल्‍ला नाही, शेअर मार्केट मधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते, म्‍हणजेच नुकसान सुध्‍दा होवू शकते, गुंतवणूक करण्‍यापूर्वी तज्ञांचा सल्‍ला आणि मार्गदर्शन घेणे अत्‍यंत आवश्‍यक आहे.

error: Content is protected !!