सदरील ड्रोन मध्ये 10 लिटर पाणी वाहून नेण्याची क्षमता असते, सदरील ड्रोन खरेदीसाठी सरकार तर्फे कृषि पदवीधर किंवा शेतकरी उत्पादक कंपनी यांना ड्रोन खरेदीसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येत आहे.
विविध ड्रोनच्या किंमती कमी अधिक असू शकतात परंतू जर ड्रोनची किंमत 10 लाख 80 हजार असेल तर त्यासाठी शासनाकडून 40 टक्के अनुदान देण्यात येते. सदरील ड्रोन उडविणाऱ्या व्यक्तीने प्रशिक्षण घेणे गरजेचे असते, शिवाय नागरी उड्डयन मंत्रालयाच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडून रितसर परवानगी सुध्दा घ्यावी लागते, कारण परवानगीशिवाय ड्रोन उडवता येत नाही.
सरकारी योजना व इतर माहितीसाठी येथे क्लिक करा…
बांधवांनो, सरकारी योजना व इतर महत्वाची माहिती आपल्या मोबाईलवर नेहमी मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.