Your Alt Text

आता वन्‍य प्राण्‍यांमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्‍यास भरपाई मिळणार ! मोबाईलवरून येथे करा तक्रार फक्‍त 2 मिनिटात | Compensation for Crop Damage

Compensation for crop damage : शेतकऱ्यांना शेती करतांना अनेक समस्‍यांचा सामना करावा लागतो, कधी आस्‍मानी तर कधी सुल्‍तानी संकटांचा सामना करावा लागतो. जीवाचं रान करून पिके जगवली जातात, खतं, फवारण्‍या केल्‍या जातात, दिवसरात्र मेहनत घेतली जाते. परंतू जेव्‍हा पिके येवू लागतात तेव्‍हा त्‍या पिकांना वन्‍य प्राण्‍यांपासून धोका असतो.

राज्‍यात अनेक ठिकाणी वन्‍य प्राणी पिकांची अक्षरश: नासधूस करत असतात, शेतकरी शक्‍य तेवढे लक्ष देत असतात, परंतू 24 तास लक्ष देणे शक्‍य नसते. वन्‍यप्राणी केव्‍हाही शेतात घुसून पिकांचे नुकसान करतात, त्‍यामुळे शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. या नुकसानीमुळे शेतकरी हतबल होवून जातात.

Compensation for Crop Damage

वन्‍यप्राण्‍यांकडून पिकांचे नुकसान झाल्‍यास शेतकऱ्यांना काय करावे हा प्रश्‍न पडतो, परंतू आता शेतकऱ्यांना काळजी करण्‍याची गरज नाही, कारण वन्‍यप्राण्‍यांकडून नुकसान झाल्‍यास शासन आता त्‍याची नुकसान भरपाई देणार आहे. विशेष म्‍हणजे थेट अधिकाऱ्यांकडे तक्रार तर करता येणार आहेच परंतू त्‍याशिवाय आपल्‍या मोबाईलवरून सुध्‍दा तात्‍काळ तक्रार दाखल करता येणार आहे.

सदरील तक्रार दाखल केल्‍यानंतर संबंधित अधिकाऱ्यांकडून शेत पिकांची पाहणी करण्‍यात येईल आणि त्‍यानंतर शेतकऱ्यांना थेट बँकेत नुकसान भरपाई मिळणार आहे. सदरील पिकांची नुकसान झाल्‍यास कुठे तक्रार करायची ? मोबाईल वरून तक्रार कशी करायची या माहितीसाठी खालील लिंकला क्लिक करा….

वन्‍य प्राण्‍यांकडून पिकांची नुकसान झाल्‍यास तक्रार कुठे करायची ? येथे क्लिक करा…

Leave a Comment

error: Content is protected !!