Story of Pomegranate Farming : देशभरात अनेक शेतकऱ्यांच्या यशोगाथा समोर येत आहेत, अनेक शेतकरी पारंपारिक शेती सोडून आधुनिक शेतीकडे वळत आहेत शिवाय मागणी आणि पुरवठा या गोष्टीही लक्षात घेत आहेत, जेणेकरून कोणत्या मालाला मागणी आहे आणि कोणत्या मालाला चांगला भाव मिळतो याची अंदाज येतो.
पारंपारिक शेती ऐवजी असंख्य शेतकरी आता आधुनिक पध्दतीने फळबाग लागवडीकडे वळत असल्याचे चित्र आहे. आधुनिकतेची कास धरून आणि तंत्रज्ञानाचा योग्य तो वापर करून आजघडीला देशभरात असंख्य शेतकरी लाखो रूपये कमवत आहेत. यासाठी मात्र कष्टासह व्यवस्थपन, बाजारपेठेचा अभ्यास, फळबागांचे योग्य ते नियोजन महत्वाचे ठरत आहे.
डाळिंबाच्या शेतीतून 70 लाख कोणी व कसे कमवले ? येथे क्लिक करा…
अनेकदा परिस्थिती विपरीत असते, परंतू यातूनही अनेक शेतकरी मार्ग काढत प्रगती करत असतात. आपल्या महाराष्ट्रातही डाळिंबाचे उत्पादन अनेक ठिकाणी घेतले जाते. मात्र काही शेतकरी डाळिंबाची शेती आधुनिक पध्दतीने व योग्य ते नियोजन करून करत असल्यामुळे त्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे.
Story of Pomegranate Farming
ज्या शेतकऱ्याबद्दल येथे सांगितले जात आहे त्या शेतकरी बांधवाने थोडेफार नव्हे तर तब्बल 70 लाखांचे उत्पन्न डाळिंबाच्या शेतीतून मिळवले आहे, त्यांनी कसे मिळवले एवढे उत्पन्न आणि त्यासाठी काय करावे लागले या माहितीसाठी खालील लिंकला क्लिक करा….