Your Alt Text

भारतातील सर्वात स्‍वस्‍त इलेक्ट्रिक स्‍कूटर फक्‍त 25 हजारात ! | Avon e Plus Electric Scooter

Avon e Plus Electric Scooter : आजकाल इलेक्ट्रिक वाहनांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढल्‍याचे दिसून येत आहे. तुम्‍ही जर वाढत्‍या पेट्रोल डिझेलच्‍या दरामुळे चिंतित असाल आणि पर्याय शोधत असाल तर तुमच्‍यासाठी सर्वात स्‍वस्‍त स्‍कूटरची माहिती घेवून आलो आहोत, चला तर मग सदरील इलेक्ट्रिक स्‍कूटर ची माहिती पाहुया.

आपणास माहितच आहे की, वाढत्‍या पेट्रोल डिझेलच्‍या दरामुळे वाहनधारक त्रस्‍त झाल्‍याचे दिसून येत आहे, सरकारलाही याची जाणीव आहे त्‍यामुळेच सरकारने पेट्रोल डिझेलला पर्याय निर्माण करण्‍यास सुरूवात केली आहे, सरकारच्‍या वतीने इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्‍साहन देण्‍यात येत आहे.

सरकार प्रोत्‍साहन देत असल्‍यामुळे देशासह जगभरातील कंपन्‍या भारतात इलेक्ट्रिक वाहन निर्मिती करू लागल्‍या आहेत, दुचाकी असो, तिन चाकी असो किंवा चार चाकी कार असो, सर्वच प्रकारची वाहने आता इलेक्ट्रिक मोड मध्‍ये येत आहेत. आता ज्‍या इलेक्ट्रिक स्‍कूर बद्दल आपण येथे माहिती देत आहोत ती कदाचित सर्वात स्‍वस्‍त स्‍कूटर असेल.

Avon e Plus Electric Scooter

सदरील स्‍कूटर ही Avon E Plus ही असून या स्‍कूरटरला लायसेंसची सुध्‍दा गरज नसल्‍याचे सांगण्‍यात येत आहे. सदरील स्‍कूटर सायकल बनवणाऱ्या कंपनीने बनवली असून वजनानेही हलकी असल्‍याचे दिसत आहे. या इलेक्ट्रिक स्‍कूटर मध्‍ये लिथियम आयन बॅटरी वापरण्‍यात आली असून ही स्‍कूटर BLDC तंत्रज्ञानावर आधारीत आहे.

या स्‍कूटर मध्‍ये फ्रंट आणि रियर व्‍हील मध्‍ये ड्रम ब्रेक देण्‍यात आला असून ब्रेकिंग सिस्‍टमही चांगला आहे, या स्‍कूटरची बॉडी अॅल्‍यूमिनीयम ने बनवली असल्‍यामुळे याचे वजनही जास्‍त नाही. आता महत्‍वाचे म्‍हणजे या स्‍कूटरची बॅटरी चार्जिंग होण्‍यास किती वेळ लागेल आणि एकदा चार्ज केल्‍यावर किती किलोमिटर चालेल हे जाणून घेण्‍यासाठी खालील लिंकला क्लिक करा…

ही स्‍कूटर एकदा चार्ज केल्‍यावर किती कि.मी.चालेल ? येथे क्लिक करा…

Leave a Comment

error: Content is protected !!