Vega etx Electric Rickshaw : तंत्रज्ञान दिवसेंदिवस प्रगत होत चालले आहे, जगभरातील कंपन्या नवनवीन तंत्रज्ञानावर आधारित वाहने किंवा उपकरणे बाजारात आणत आहेत. येत्या काळात पारंपारिक इंधनाला पर्याय देण्याच्या दृष्टीने जगभरातील देश प्रयत्नशील आहेत आणि त्याचाच भाग म्हणून विविध कंपन्या नवनवीन वाहने लॉन्च करीत आहेत.
सध्या आपल्याला देशासह जगभरात अनेक ठिकाणी पारंपारिक वाहने मोठ्या प्रमाणात पहायला मिळतात, सदरील वाहने ही पेट्रोल किंवा डिझेलवर चालत असतात, मात्र या इंधनामुळे प्रदुषण वाढत जाते, शिवाय पेट्रोल आणि डिझेलचे वाढत असलेले दर परवडत नसल्याची परिस्थिती आहे.
आपणास नेहमी वाटत असते की, असे वाहन पाहीजे जे चालतांनाच चार्ज व्हायला पाहीजे, म्हणजेच चार्जिंगचे टेंशन नसावे. लोकांची ही गरज लक्षात घेवूनच आता कंपन्या मार्केट मध्ये उतरत आहेत. अशाच एका कंपनीने एक नाविण्यपूर्ण सोलर रिक्शा सादर केला आहे, जो चालतांनाच बॅटरी चार्ज करेल.
Vega etx Electric Rickshaw
होय हे सत्य आहे, आता अशा प्रकारचा ऑटो रिक्शा मार्केट मध्ये सादर करण्यात आला आहे, ज्याच्या छतावर सोलर पॅनल लावलेले असणार, सदरील सोलर पॅनल द्वारे रिक्शा चालतांनाच बॅटरी सौर उर्जेद्वारे चार्ज होणार आहे, त्यामुळे वारंवार चार्जिंग करण्याचे टेंशन संपणार आहे. कोणता आहे हा रिक्शा त्याची किंमत किती आणि यात काय सुविधा आहेत ही माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा….