अल्‍पसंख्‍याक समाजातील नागरिकांना 10 लाख रूपये कसे मिळतील ? माहिती खालील प्रमाणे…

अल्‍पसंख्‍याक समाजातील समस्‍या व प्रश्‍न सोडवण्‍यासाठी शासनाच्‍या वतीने 5 सदस्‍यीय तज्ञ सदस्‍यांची अभ्‍यास समिती गठीत करण्‍यात येत असल्‍याची माहिती अल्‍पसंख्‍याक मंत्री अब्‍दुल सत्‍तार यांनी दिली. अल्‍पसंख्‍याक बहुल क्षेत्रामध्‍ये चर्चा सत्राचे आयोजन करून त्‍या माध्‍यमातून समस्‍या जाणून घ्‍याव्‍यात व त्‍यानुसार नवीन योजने बाबत प्रस्‍ताव तयार करण्‍यात यावेत.

समाजातील नागरिकांसाठी नवीन विविध योजना तयार करून त्‍या माध्‍यमातून समाजाचा विकास करण्‍याचा मानस असल्‍याचेही मंत्री अब्‍दुल सत्‍तार यांनी सांगितले. यावेळी त्‍यांनी मौलाना आझाद अल्‍पसंख्‍याक आर्थिक विकास महामंडळाचाही आढावा घेतला.

10 लाख कसे मिळणार ?

अल्‍पसंख्‍याक समाजातील नागरिकांना घर बांधण्‍यासाठी 10 लाखांपर्यंत कर्ज उपलब्‍ध करून देण्‍याबाबतचा प्रस्‍ताव तयार करण्‍यात येणार आहे, सदरील 5 सदस्‍यीय समिती याबाबतचा प्रस्‍ताव तयार करणार आहे.

सरकारी योजना व इतर माहितीसाठी येथे क्लिक करा…

बांधवांनो, सरकारी योजना व इतर महत्‍वाची माहिती आपल्‍या मोबाईलवर नेहमी मिळवण्‍यासाठी स्‍क्रीनवर दिसत असलेल्‍या व्‍हाट्सअॅप चिन्‍हाला क्लिक करून आमच्‍या ग्रुपला जॉईन व्‍हा.

error: Content is protected !!