22 रूपयात 90 दिवसांची वैधता कोणती कंपनी देत आहे ? माहिती खालील प्रमाणे…

दर महिन्‍याला रिचार्जच्‍या टेंशनपासून मुक्‍त व्‍हायचे असेल तर आता फक्‍त 22 रूपयात 90 दिवसांची वैधता असलेला रिचार्ज आला आहे, त्‍यामुळे तुमच्‍याकडे जर दूसरा सिमकार्ड असेल तर हा तुमच्‍यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो.

BSNL 90 Days Validity Plan

सदरील रिचार्ज हा BSNL कंपनीने आणला असून यामध्‍ये फक्‍त 22 रूपयात 90 दिवसांची वैधता मिळणार आहे, मात्र या रिचार्ज मध्‍ये फ्री वॉईस कॉलिंग आणि फ्री डाटा मिळत नाही. सदरील पॅक हा वॅलिडीटी वाढवण्‍यासाठी चांगला पर्याय आहे.

ज्‍यांच्‍याकडे 2 सिमकार्ड आहेत आणि ज्‍यांना दूसरा सिमकार्ड फक्‍त इनकमिंग किंवा इतर कारणासाठी ठेवायचा आहे ते या पर्यायाचा वापर करू शकतात, हा रिचार्ज 3G आहे. सदरील रिचार्ज केल्‍यानंतर तुम्‍ही 30 पैसे प्रति मिनट दराने लोकल आणि STD कॉल सुध्‍दा करू शकतात.

सरकारी योजना व इतर माहितीसाठी येथे क्लिक करा…

बांधवांनो, सरकारी योजना व इतर महत्‍वाची माहिती आपल्‍या मोबाईलवर नेहमी मिळवण्‍यासाठी स्‍क्रीनवर दिसत असलेल्‍या व्‍हाट्सअॅप चिन्‍हाला क्लिक करून आमच्‍या ग्रुपला जॉईन व्‍हा.

error: Content is protected !!