90 Days Validity Plan : मागील काही काळात टेलिकॉम कंपन्यांनी त्यांचे रिचार्ज खूप महाग केले आहेत, विशेष करून ज्यांच्याकडे 2 सिमकार्ड आहेत त्यांना आहेत त्यांना तर दुसरा सिमकार्ड ठेवणे अवघड झाले आहे. बहुतांश लोकांकडे 2 सिमकार्ड आहेत एक पर्सनल नंबर असतो आणि एक इतर कामांसाठी असतो.
Rs 22 Recharge Plan
2 सिमकार्ड ठेवण्यामागे अनेकांचा उद्देश असतो की, एक सिमकार्ड फक्त जवळच्या लोकांसाठीच असतो किंवा पर्सनल कामांसाठीच असतो, विशेष करून येणाऱ्या फोनसाठी बरेच जण दुसरा सिम ठेवतात, मात्र जवळपास सर्वच कंपन्यांनी महिन्याचा रिचार्ज वाढवल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना भुर्दंड बसत आहे.
90 Days Validity Plan
ज्या सिमकार्डला लवकर रिचार्ज न केल्यास तो बंद होण्याची शक्यता असते, त्यामुळे नाईलाजाने का असेना आपल्याला दुसऱ्या सिमला सुध्दा दर महिन्याला रिचार्ज मारावेच लागते. अशातच अनेक वापरकर्ते किंवा ग्राहक स्वस्त रिचार्जचा शोध घेत असतात ज्या मध्ये जास्त दिवसाची वैधता असावी.
जर तुमच्याकडे पण 2 सिमकार्ड असतील आणि तुम्ही पण अशाच प्रकारच्या स्वस्त रिचार्जच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण एका टेलिकॉम कंपनीने फक्त 22 रूपयात 90 दिवसांची (3 महिने) वैधता असलेला प्लान सुरू केला आहे. सदरील कंपनी कोणती आहे आणि त्यामध्ये काय मिळणार आणि काय मिळणार नाही या माहितीसाठी खालील लिंकला क्लिक करा….