सरकारने स्थापन केलेल्या सदरील समितीमध्ये अध्यक्ष न्यायमुर्ती संदिप शिंदे (निवृत्त), सदस्य म्हणून अपर मुख्य सचिव (महसूल, महसूल व वनविभाग, प्रधान सचिव, विधी व न्याय विभाग, संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी राहणार असून सदस्य सचिव म्हणून विभागीय आयुक्त औरंगाबाद हे राहणार आहेत.
शिवाय इतर प्रशासकीय विभागाचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव यांना आवश्यकतेनुसार समितीच्या बैठकींना आमंत्रित करता येणार आहे. सदरील समिती पात्र व्यक्तींना प्रमाणपत्र देण्याबाबत कार्यपध्दती निश्चित करणार आहे. मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात शासनाने काढलेल्या जी.आर. ची लिंक खाली दिली आहे.
शासनाचा जी.आर.
सरकारी योजना व विविध माहितीसाठी येथे क्लिक करा…
बांधवांनो, सरकारी योजना व इतर महत्वाची माहिती आपल्या मोबाईलवर नेहमी मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.