2000 रू. कोणत्‍या महिलांना मिळणार ? माहिती खालील प्रमाणे…

महिलांसाठी सुरू करण्‍यात आलेल्‍या या योजनेचे नाव गृह लक्ष्‍मी योजना (Gruha Laxmi Scheme) असे असून या योजने अंतर्गत महिलांना 2000 रूपये मिळणार आहेत. सदरील योजना ही गरीब महिलांसाठी असून थेट बँक खात्‍यात पैसे येणार आहेत.

Gruha Laxmi Yojana ही कर्नाटक सरकारने सुरू केली असून कर्नाटक मध्‍ये राहणाऱ्या गरीब महिलांनाच या योजनेचा फायदा होणार आहे. कॉंग्रेस सरकारने निवडणुकीच्‍या घोषणापत्रात या योजनेचे आश्‍वासन दिले होते, आता सत्‍तेत कॉग्रेस सरकार असल्‍यामुळे त्‍यांनी महिलांना दिलेले आश्‍वासन पूर्ण केल्‍याचे दिसत आहे.

सरकारी योजना व विविध माहितीसाठी येथे क्लिक करा…

बांधवांनो, सरकारी योजना व इतर महत्‍वाची माहिती आपल्‍या मोबाईलवर नेहमी मिळवण्‍यासाठी स्‍क्रीनवर दिसत असलेल्‍या व्‍हाट्सअॅप चिन्‍हाला क्लिक करून आमच्‍या ग्रुपला जॉईन व्‍हा.

error: Content is protected !!