Your Alt Text

सरपंच व उपसरपंच यांना मिळणार आता एवढा पगार ! | Sarpanch Salary Increase

गावाचे प्रमुख कारभारी असलेले सरपंच व उपसरपंच यांच्‍या पगारात वाढ झाली आहे. Sarpanch Salary Increase झाली आहे. गावाच्‍या सर्वांगिण विकास करण्‍यासाठी सरपंच व उपसरपंच हे महत्‍वाचे पद आहेत. आपणास प्रश्‍न पडला असे की याआधी किती होता आणि आता किती पगार मिळणार आहे तर या प्रश्‍नांची उत्‍तरे आपणास या आर्टीकल मध्‍ये मिळतील.

इच्‍छाशक्‍ती दाखवून आणि सेवाभाव ठेवून काम करणारे सरपंच उपसरपंच नक्‍कीच गावाचा विकास करू शकतात, गावाच्‍या सर्वांगिण विकासासाठी सरपंच व उपसरपंच हे प्रयत्‍नशील असतात. अनेकजण फक्‍त नावापुरते पद उपभोगत असतीलही परंतू राज्‍यात अनेक सरपंच व उपसरपंच असे आहेत ज्‍यांनी इच्‍छाशक्‍ती दाखवून गावाचा सर्वांगिण विकास केला आहे.

गावामध्‍ये कोणत्‍याही प्रकारची विकासकामे कराची असल्‍यास किंवा शासनाच्‍या विविध योजना राबवायच्‍या असल्‍यास सरपंच आणि उपसरपंच यांची भुमिका महत्‍वाची असते. मात्र सरपंच आणि उपसरपंच यांना अनेकवेळा विविध कार्यक्रम घेणे, बैठका घेणे, नियोजन करणे, सरकारी कार्यालयाच्‍या चकरा मारणे, नेत्‍यांच्‍या भेटीगाठी व इतर कामांसाठी खर्च करावा लागतो.

Sarpanch Salary Increase

सरपंच आणि उपसरपंच यांना किमान लागणारा खर्चही मिळाल्‍यास त्‍यांना प्रोत्‍साहन मिळेल या भावनेतून अनेक दिवसांपासून सरपंच आणि उपसरपंच यांचे पगार (मानधन) वाढवावे अशी मागणी होती, याच मागणीचा विचार करून शासनाने सरपंच आणि उपसरपंच यांचे पगार वाढवले आहेत. पगार किती वाढले या माहितीसाठी खालील लिंकला क्लिक करा…

सरपंच आणि उपसरंपच यांना आता किती पगार मिळणार ?

Leave a Comment

error: Content is protected !!