Your Alt Text

पेट्रोल-डिझेलची गरज नाही ! 100% उसाच्‍या रसापासून प्राप्‍त इंधनावर धावणारी कार आली ! | Toyota Flex Fuel Car

Toyota Flex Fuel Car : दिवसेंदिवस तंत्रज्ञान प्रगत होत चाले आहे, नवनवीन शोध लागत आहेत. विशेष करून आत्‍मनिर्भर होण्‍याच्‍या दृष्‍टीने होत असलेल्‍या प्रयत्‍नांना यश मिळत आहे. कारण आपल्‍याला पेट्रोल किंवा डिझेल हे इतर देशांमधून आयात करावे लागते, अर्थातच लाखो कोटींचा पैसा हा विदेशात जातो. मात्र आता परिस्थिती बदलतांना दिसत आहे.

आता पेट्रोल किंवा डिझेलला पर्यायी इंधन उपलब्‍ध झाले आहे. आपणास आश्‍चर्य वाटेल परंतू ऊसाच्‍या रसापासून प्राप्‍त इंधनावर वाहने धावणार आहेत आणि त्‍याचाच एक भाग म्‍हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका कंपनीची Flex Fuel car लॉन्‍च केली आहे. संबंधित कार ही सदरील इंधनावर धावणार आहे.

म्‍हणजेच येत्‍या काळात इतर वाहने सुध्‍दा सदरील इंधनावर धावणार यात शंका राहीलेली नाही. आपणास माहितच आहे की, केंद्रीय रस्‍ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे आपल्‍या नाविण्‍यपूर्ण कल्‍पनांसाठी आणि सांगितलेले काम पूर्ण करण्‍यासाठी ओळखले जातात. मागील अनेक दिवसांपासून ते पेट्रोल किंवा डिझेल या इंधनाऐवजी दुसऱ्या इंधनासाठी प्रयत्‍नशील होते.

Toyota Flex Fuel Car

सदरील लॉन्‍च झालेली कार ही नितीन गडकरी यांच्‍या प्रयत्‍नाचाच एक भाग म्‍हणावा लागेल. कारण त्‍यांनी मागील अनेक दिवसांपासून ऊसाच्‍या रसापासून प्राप्‍त इंधनावर वाहने कशी धावतील आणि शेतकऱ्यांनाही याचा कसा फायदा होईल शिवाय पेट्रोल डिझेल वरील निर्भरता कशी कमी होईल यासाठी प्रयत्‍नशील होते. ऊसाच्‍या रसापासून प्राप्‍त इंधनावर धावणारी कोणती कार लॉन्‍च झाली आहे, कंपनी कोणती, किंमत किती या माहितीसाठी…. येथे क्लिक करा….

ऊसाच्‍या रसापासून प्राप्‍त इंधनावर धावणारी कार कोणती ? किंमत किती ? येथे क्लिक करा….

Leave a Comment

error: Content is protected !!