Pomis Scheme : भारत सरकारच्या अधिपत्याखाली देशात विविध संस्था कार्यरत आहेत, प्रत्येक संस्था किंवा विभाग आपल्या स्तरावर विविध योजना राबवित असते, या उपक्रम किंवा योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिका लाभ उचलू शकतात, अशाच एक महत्वपूर्ण योजने बद्दल येथे आपणास माहिती देण्यात येत आहे.
अनेकांना वाटत असते की, एखादी योजना अशी असावी ज्या माध्यमातून महिन्याला एक विशिष्ट रक्कम मिळत रहावी आणि त्या पैशातून कुटुंबाचा खर्च भागवता यावा. देशात अनेक पती-पत्नी असे आहेत ज्यांना उत्पन्नाचे कोणतेही साधन नसते किंवा त्यांना काम करणे शक्य नसते.
Pomis Scheme in India
अशावेळी जर तुम्हाला एक अशी योजना सांगितल्यास ज्या योजने मध्ये पती-पत्नीला 9250 रूपये दर महिन्याला मिळाले तर तुम्हाला ती योजना चांगली वाटेल. अशाच प्रकारची एक योजना POMIS ही सुरू करण्यात आली आहे, ज्या माध्यमातून पती-पत्नीला दर महिन्याला 9250 रूपये मिळणार आहेत. कोणती आहे ही योजना, या योजनेचा लाभ कसा मिळेल इत्यदी माहितीसाठी…. येथे क्लिक करा….