एक एकर जमिन 100 कोटीत कुठे विक्री झाली ? माहिती खालील प्रमाणे…

मागील काही वर्षात जमिनीचे दर गगनाला भिडल्‍याचे दिसत आहेत, एखाद्याला साधारण प्‍लॉट घ्‍यायचा असेल तरीही त्‍यासाठी काही लाख रूपये मोजावे लागतात. विशेष करून शहरी भागात तर जमिनीचे दर अपेक्षेपेक्षाही जास्‍त दिसून येतात. आता आपण या वर्षी कोणी किती कोटींमध्‍ये जमिन घेतली त्‍याची माहिती पाहुया.

हैद्राबाद येथील राजपुष्‍पा या कंपनीने साडेतीन एकर जमिन तब्‍बल 362 कोटी रूपयां विकत घेतली आहे. सदरील जमिन निवासी प्रकल्‍प उभारण्‍याकरीता घेतली आहे. तसेच गुरूग्राम मध्‍ये गोदरेजने 7.91 एकर जमिन 900 कोटी रूपयांना खरेदी केली आहे.

तसेच मुंबईच्‍या अजमेरा या कंपनीने दिड एकर जमिन 76 कोटी रूपयांना विकत घेतली आहे. फक्‍त एवढंच नव्‍हे तर टॉप शहर जसे की, चेन्‍नई, अहमदाबाद, नोएडा, मुंबई, लुधियाना, गुरूग्राम, पुणे, बँगलोर, रायगड अशा महत्‍वपूर्ण शहरांमध्‍ये जमिनीचे व्‍यवहार शेकडो कोटींमध्‍ये झाले आहेत. बहुतांश जमिनी ह्या 100 कोटी रूपये एकर या प्रमाणे खरेदी करण्‍यात आलेल्‍या आहेत.

सरकारी योजना व विविध माहितीसाठी येथे क्लिक करा…

बांधवांनो, सरकारी योजना व इतर माहिती आपल्‍या मोबाईलवर नेहमी मिळवण्‍यासाठी स्‍क्रीनवर दिसत असलेल्‍या व्‍हाट्सअॅप चिन्‍हाला क्लिक करून आमच्‍या ग्रुपला जॉईन व्‍हा.

error: Content is protected !!