One Acre Land Sold for 100 Crores : कधी कोणत्या जमिनीला भाव येईल सांगता येत नाही, आजकाल तर सगळीकडेच जमिनीचे भाव वाढताना दिसून येत आहे. परंतू तुम्हाला जर कोणी म्हटले की एक एकर जमिन 100 कोटीला विक्री झाली तर तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे खरे आहे. कुठे विक्री झाली जमिन ? आणि शेकडो कोटींचे व्यवहार कुठे होत आहे याबाबतची माहिती येथे पाहुया.
आपणास माहितच आहे की, आजकाल जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत, कुठेही प्लॉट किंवा गृहप्रकल्प उभारायचे असल्यास त्या ठिकाणी मोठी किंमत असते. विशेष करून रियल इस्टेट क्षेत्रात जमिनीचे भाव पाहीले तर डोके चक्रावणारे असते. कारण या क्षेत्रात लाखोत नव्हे तर कोटींमध्ये सौदे होत असतात.
One Acre Land Sold for 100 Crores ?
आजकाल कोणताही प्रकल्प उभारायचा असल्यास त्यासाठी जमिन लागते, किंवा व्यावसायिक किंवा निवासी वापराकरीता सुध्दा जमिन आवश्यक असते. विशेष करून शहरी भागात तर जमिनीचे दर खूपच जास्त झालेले पहायला मिळत आहेत. शहरालगत एखाद्याची जमिन असेल तर त्याला सोन्याचे दिवस येवू शकतात अशी परिस्थिती आहे. 100 कोटी प्रति एकरने जमीन कुठे झाली विक्री या माहितीसाठी…. येथे क्लिक करा…