Your Alt Text

डिझेलवरील खर्च संपणार ! आता आला आहे इलेक्ट्रिक ट्रॅक्‍टर ! | एका चार्जिंग मध्‍ये दिवसभर चालवा ! Sonalika Electric Tractor

Sonalika Electric Tractor : ट्रॅक्‍टर मध्‍ये प्रसिध्‍द असलेली कंपनी सोनालिका ने आपला Sonalika Electric Tractor लॉन्‍च केला आहे, अर्थात आता पेट्रोल किंवा डिझेलवर खर्च करण्‍याची आवश्‍यकता राहणार नाही, कारण या इलेक्ट्रिक ट्रॅक्‍टरला चार्ज करून दिवसभर चालवता येणार आहे.

आपल्‍याला माहितच आहे की, ट्रॅक्‍टरचा सर्वात जास्‍त वापर हे शेतकरी करतात, अनेक शेतकरी आधुनिक पध्‍दतीने शेती करतांना ट्रॅक्‍टरचा वापर करतात, मात्र दिवसेंदिव पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर लक्षात घेता बराच खर्च होत आहे. मात्र आता या अडचणीवर सुध्‍दा मात करण्‍यात येत आहे.

Sonalika Electric Tractor

आता इलेक्ट्रिक ट्रॅक्‍टर लॉन्‍च झाला आहे, ज्‍याला कोणत्‍याही प्रकारे पेट्रोल किंवा डिझेलची आवश्‍यकता राहणार नाही. आपल्‍याला माहितच आहे की, सरकार इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्‍साहन देत आहे, त्‍यामुळे देशासह जगभरातील कंपन्‍या इलेक्ट्रिक वाहन निर्मितीवर भर देत आहेत.

Sonalika Tiger Electric Tractor

आता जे इलेक्ट्रिक ट्रॅक्‍टर लॉन्‍च करण्‍यात आला आहे तो छो्ट्या आकाराचा असून शेतकऱ्यांचा पेट्रोल किंवा डिझेलवरील खर्च करण्‍यास आणि शेतकऱ्यांचे उत्‍पन्‍न वाढवण्‍यास सहायक ठरणार आहे. विशेष म्‍हणजे सदरील ट्रॅक्‍टर पर्यावरण पूरक असल्‍यामुळे यामुळे कोणतेही प्रदुषण होत नाही. सदरील सोनालिका ट्रॅक्‍टरची किंमत व इतर माहितीसाठी…. येथे क्लिक करा….

इलेक्ट्रिक ट्रॅक्‍टरची किंमत किती ? येथे क्लिक करा…

Leave a Comment

error: Content is protected !!