Farmer Innovation : आपल्या देशात नवनवीन जुगाड समोर येत असतात. खरं तर जुगाड करणे म्हणजे काही तरी नवीन शोध लावणे किंवा इतरांपेक्षा काही तरी वेगळं करणं असे म्हणता येईल. जुगाड करणे हे प्रत्येकाला जमत नाही, जे इतरांपेक्षा काही तरी नवीन निर्माण करण्याची इच्छा ठेवतात तेच नवीन शोध लावत असतात.
आता ज्या शेतकऱ्याची स्टोरी समोर आली आहे त्या शेतकरी बांधवाने चक्क आपल्या मोटारसायकललाच मिनी ट्रॅक्टर बनविले आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे. खरं तर हा जुगाड करणे सोपे नव्हते पण नवीन काही तरी करण्याची इच्छा आणि मनात असलेल्या नवनवीन कल्पनांना वाट मोकळी करून दिली जाते तेव्हा नवीन शोध लागत असतात.
Farmer Innovation
ज्या शेतकऱ्याने मोटारसायकलला मिनि ट्रॅक्टर बनविले आहे त्या मिनी ट्रॅक्टरच्या माध्यमातून सदरील शेतकरी शेतीची अनेक कामे करत असून त्या माध्यमातून या शेतकरी बांधवाला चांगली कमाई सुध्दा होत आहे. शेतातील मशागतीची कामे करण्यासाठी हा मिनी ट्रॅक्टर उपयोगी पडत असून राज्यात या जुगाड करून बनविलेल्या मिनी ट्रॅक्टरची चांगलील चर्चा आहे. कोण आहे हा शेतकरी आणि या शेतकरी बांधवाने मोटारसायकलला कसे बनविले मिनी ट्रॅक्टर या माहितीसाठी खालील लिंकला क्लिक करा…