आपणास माहितच आहे की, हिरो स्प्लेंडर ही बाईक आपल्या देशात सर्वाधिक विक्री होणारी बाईक आहे. मजबूत गाडी असल्यामुळे लोक ही बाईक घेण्याचा विचार करत असतात.आता आपण पाहूया की सदरील Splendor Plus ही बाईक आपण फक्त 18000 रूपयात घरी कशी आणू शकतो.
तुम्हाला माहितच असेल की, Hero Splendor + बाईक अनेक प्रकारात उपलब्ध आहे, बेस व्हेरिएंट एक्स शोरूम किंमत 72 पासून सुरू होते व सुविधेनुसार वाढत जाते. ऑन रोड या बाईकची किंमत अधिक होते. ही बाईक 18 हजारात कशी घेता येईल ते पाहुया…
जर ऑनरोड या बाईकची किंमत 86,864 असेल तर आपण ही बाईक डाउन पेमेंटवर घेवू शकता. उदाहरणार्थ 18,000 डाउन पेमेंट देवून आपण ही गाडी घरी घेवून येवू शकता. आपण 3 वर्षाची कालावधी घेतल्यास अशा परिस्थितीत दरमहा 2222 EMI भरावे लागू शकते. एकूण कर्जाच्या रकमेसाठी (68,864) अतिरिक्त 11,128 रूपये द्यावे लागतील.
याचाच अर्थ तुमच्याकडे जरी कमी पैसे असतील तरीही तुम्ही फक्त 18 हजार रूपये भरून हप्त्याने नवीन वाहन घरी घेवून येवू शकता, बाकीचे पैसे हप्त्याने भरण्याची सोय कंपनीद्वारे दिली जाते. डाउन पेमेंट किंवा emi हा सर्वस्वी निर्णय कंपनीचा असतो. किंवा यात कमी अधिक बदल होवू शकतो. तुम्हाला नवीन बाईक घेण्याची आणि एवढे पैसे खर्च करण्याची इच्छा नसेल तर तुम्ही तुमच्या गाव किंवा शहरात असलेल्या जुन्या बाईकच्या बाजारातून किंवा कोणी विक्री करत असेल तर त्याच्याकडून घेवू शकता.
सरकारी योजना व विविध माहितीसाठी येथे क्लिक करा…
बांधवांनो, सरकारी योजना व इतर माहिती आपल्या मोबाईलवर नेहमी मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.