Hyundai Flying Car : जगभरात नवनवीन संशोधनावर भर देण्यात येत आहे, जे आपणास स्वप्नवत वाटेल ते शक्य होणार आहे. ना ट्राफीकची चिंता ना पेट्रोलची चिंता राहणार आहे, कारण आता हवेत उडणारी कार येणार आहे. आपणास आश्चर्य वाटेल पण आकाशात उडणाऱ्या कार बाबत गेल्या अनेक वर्षांपासून संशोधन सुरू होते ज्यात तज्ञांना यश आले आहे.
फोनचेच उदाहरण घ्या, जुन्या काळात जर कोणी म्हटले की, एका गावात बसून दुसऱ्या गावातील माणसाशी बोलता येईल तर त्यावर लोक हसत होते किंवा मजाक उडवत होते, मात्र जेव्हा फोन आले तेव्हा लोकांना आश्चर्य वाटले, एवढंच काय जेव्हा मोबाईल नव्हते तेव्हाही एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावरील व्यक्तीशी कुठलेही वायर किंवा केबलशिवा बोलता येईल यावर विश्वास बसत नव्हता. मात्र जेव्हा मोबाईल प्रत्यक्षात आले तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
Hyundai Flying Car
आता ज्या कंपनीने आकाशात उडणारी कार बनवली आहे, त्याचीही चर्चा मोठ्या प्रमाणात होवू लागली आहे, अनेकांना आकाशात उडणारी कार ही अशक्य वाटत असेल मात्र अशी कार एका कंपनीने तयार करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिली आहे. सदरील कार रस्त्यावर तर धावेलच पण गरज भासल्यास ही कार आकाशात सुध्दा उडणार आहे. विशेष म्हणजे या कारचे पेटंटही दाखल करण्यात आले आहे. आकाशात उडणाऱ्या या कारच्या अधिक माहितीसाठी खालील लिंकला क्लिक करा…