Your Alt Text

व्‍हाट्सअॅपची नवीन सुविधा ! आता ग्रुप मधील कोणत्‍याही सदस्‍याला नवीन सदस्‍य अॅड करता येणार ! पहा कसे ! | Whatsapp New Features

Whatsapp New Features : भारतात व्‍हाट्सअॅप चे कोट्यावधी वापरकर्ते आहेत. व्‍हाट्सअॅप फक्‍त भारतातच नव्‍हे तर जगभरात वापरले जाणारे अॅप आहे. आजकाल विविध कंपन्‍यांमध्‍ये स्‍पर्धा पहायला मिळते त्‍यामुळे प्रत्‍येक कंपनी आपल्‍या वापरकर्त्‍यासाठी नवनवीन फिचर्स लॉन्‍च करत असते. ज्‍यामुळे त्‍यांचे वापरकर्ते समाधानी होतील आणि युजर्सही वाढतील.

व्‍हाट्सअॅपने मागील काळात काही नवीन फिचर्स सुरू केले आहेत किंवा लॉन्‍च करत आहे, ज्‍यामध्‍ये IOS आयफोन व इतर मध्‍ये मॅसेज चॅट हिस्‍ट्रीला ट्रान्‍सफर करण्‍याची सुविधा देत आहे. तसेच स्‍टीकल ट्रेला सुध्‍दा नवीन लेआऊट मध्‍ये डिझाईन केले आहे, ज्‍यामुळे युजर्सला स्टिकर शोधने सोपे जाणार आहे.

Whatsapp New Features

तसेच अवतार स्‍टीकरचा एक सेट पण जोडण्‍यात आला आहे, ज्‍यामध्‍ये एक्‍सप्रेसशन पोजचा समावेश आहे. युजर्स स्टिकर ट्रे मध्‍ये + बटन दाबून स्टिकरचा वापर करू शकतात. या सोबतच व्हिडीओ कॉल आता लैंडस्‍केप म्‍हणजेच आडवे सुध्‍दा करता येणार आहे. ज्‍यामध्‍ये एकाच वेळी अनेक जण व्हिडीओ कॉल करू शकतील.

या सोबतच सायलेंस कॉलर फिचर लॉन्‍च करण्‍यात आला आहे, ज्‍यामुळे आपण अज्ञात व्‍यक्‍तीच्‍या कॉलला सायलेंट करू शकतात, ज्‍यामुळे अनावश्‍यक कॉलपासून सुटका होणार आहे. मात्र आता या सर्वांमध्‍ये एक महत्‍वाचे फिचर म्‍हणजे ग्रुप मधील कोणत्‍याही सदस्‍या नवीन सदस्‍य अॅड करता येणार आहे ते कसे करायचे यासाठी खालील लिंकला क्लिक करा…

ग्रुप मधील कोणतेही सदस्‍य नवीन सदस्‍य कसे अॅड करू शकतात ? येथे क्लिक करा….

Leave a Comment

error: Content is protected !!