Big Announcement by Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी विधान परिषदेत 3 मोठ्या घोषणा केल्या आहेत. सदरील निर्णयामुळे राज्यातील असंख्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. एकीकडे राज्यात अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे तर दुसरीकडे अनेकांचे आर्थिक नुकसानही झाले आहे.
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे, मागील काही दिवसांमध्ये तर काही जिल्ह्यांमध्ये पूर आलेला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे, अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्यामुळे घरदार उध्वस्त झाले आहे. पूरामुळे तर अनेकजण वाहुन गेले आहेत.
Big Announcement by Ajit Pawar
राज्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक हतबल झाले आहे, फक्त शेतकऱ्यांचेच नव्हे तर सर्वसामान्य छोट्य व्यापाऱ्यांचे सुध्दा या पुराच्या पाण्यामुळे खूप मोठे नुकसान झाले आहे, राज्यात विविध भागात झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 3 मोठ्या घोषणा केल्या आहेत, काय आहेत या घोषणा हे जाणून घेण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा…