महाराष्ट्रात अधिकाऱ्यांमध्ये सर्वात लोकप्रिय आणि डॅशिंग अधिकारी म्हणून प्रसिध्द असलेले IAS Officer Tukaram Mundhe Transfer यांची पुन्हा एकदा बदली झाली आहे. विशेष म्हणजे मागील चार महिन्यात त्यांची ही तिसरी बदली आहे. एवढंच नव्हे तर मागील 17 वर्षात त्यांची 20 वेळा बदली झाली आहे.
काही लोकांना वाटतं की, वाघाला एका जंगलातून नेवून दुसऱ्या जंगलात सोडले तर तो शेळी बनेल परंतू हे त्यांना माहित नाही की, वाघाला कोणत्याही जंगलात नेवून सोडा तो वाघच राहणार आहे. उघडपणे त्यांचा विरोध शक्यतो कोणी करत नाही, परंतू आतल्या गाठीचे काही लोक सतत आतून प्रयत्न करत असतात. यामध्ये फक्त नेते, लोकप्रतिनिधीच नव्हे तर अधिकारी सुध्दा आहेत.
IAS Officer Tukaram Mundhe Transfer
आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे हे एक शिस्तप्रिय आणि रोखठोक स्वभावाचे आहेत. त्यांना भ्रष्टाचार आणि चुकीचे काम जमत नाही, ते थेट चौकशीचे आदेश देवून कार्यवाही करतात. अनेकांना तर त्यांनी निलंबित सुध्दा केले आहे, शिवाय काही नेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांच्या फाईली सुध्दा त्यांनी उघडल्या होत्या.
अनेक विभागात तुकाराम मुंढे यांनी काम केले आहे, जिल्हाधिकारी म्हणून, महानगरपालिका आयुक्त म्हणून तसेच इतर यंत्रणांमध्येही त्यांनी काम केले आहे. मात्र ते जेथे जातील तेथे आपल्या नेहमीच्या कार्यपध्दती प्रमाणे ते काम करतात. भ्रष्टाचार, कामचुकारपणा, कामात दिरंगाई त्यांना चालत नाही. घोटाळे जमत नाही, त्यामुळे ते अनेकांना नकोसे वाटतात. आता त्यांची पुन्हा बदली करण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांची कोणत्या विभागात बदली झाली आहे त्यासाठी खालील लिंकला क्लिक करा….