Your Alt Text

राज्‍यात या कालावधीत होणार 50 हजार शिक्षकांची भरती ! – दिपक केसरकर | Shikshak Bharti 2023

महाराष्‍ट्रात Shikshak Bharti 2023 करण्‍याच्‍या दृष्‍टीने शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी मोठी घोषणा केली आहे, त्‍यांच्‍या या घोषणेमुळे राज्‍यात शिक्षक पदासाठी इच्‍छुक उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण गेल्‍या बऱ्याच कालावधी पासून शिक्षक भरती झालेली नाही, त्‍यामुळे शैक्षणिक गुणवत्‍तेवरही परिणाम होत आहे.

आजच्‍या घडीला राज्‍यात अनेक शाळा अशा आहेत जेथे शिक्षक नाहीत किंवा खूप कमी आहेत, त्‍यामुळे साहजिकच विद्यार्थ्‍यांच्‍या शिक्षणावर परिणाम होत आहे, शिक्षकच नसल्‍यामुळे विद्यार्थ्‍यांना शिकवणार कोण ? विद्यार्थ्‍यांच्‍या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीला जबाबदार कोण ? शिक्षणाचा दर्जा खालावत असेल तर वेळीच पाऊले उचलणे आवश्‍यक नाही का ? असे अनेक प्रश्‍न उपस्थित होवू लागले आहेत.

Shikshak Bharti 2023

शासनाने शिक्षण क्षेत्रात सुधारणा आणि शिक्षणाचा दर्जा सुधारण्‍यासाठी पाऊले उचलण्‍यास सुरूवात केल्‍याचे सांगण्‍यात येत आहे. त्‍यामुळे येत्‍या काळात शैक्षणिक क्षेत्रात बरेच बदल होतील असेही सांगण्‍यात आले आहे. विशेष म्‍हणजे राज्‍यात शिक्षकांची हजारो पदे रिक्‍त आहेत, त्‍यामुळे शैक्षणिक गुणवत्‍तेवर परिणाम होत आहे, त्‍यामुळे शासनाने शिक्षक भरती करण्‍याच्‍या दृष्‍टीने पाऊले उचलण्‍यात सुरूवात केली आहे. शिक्षक भरती केव्‍हा होणार आणि शिक्षणमंत्री काय म्‍हणाले यासाठी खालील लिंकवर क्लिक करा….

शिक्षक भरती केव्‍हा होणार ? येथे क्लिक करा….

Leave a Comment

error: Content is protected !!