Your Alt Text

कृषि विभागात युवकांना नोकरीची सुवर्णसंधी ! शिक्षण – 10 वी ते पदवीधर | पगार 80,000 ते 1,42,000 | Krushi Vibhag Bharti 2023

Krushi Vibhag Bharti 2023 : राज्‍य शासनाच्‍या कृषि विभागा अंतर्गत युवक युवतींसाठी एक चांगली सुवर्णसंधी उपलब्‍ध करून दिली आहे. कृषि विभागात विविध पदाची पदभरती आयोजित करण्‍यात आली असून या पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्‍याची शेवटीची तारीख जवळ आली आहे.

कृषि विभागा अंतर्गत गट क संवर्गातील पदांसाठी सरळसेवेने पदभरती करण्‍यात येणार आहे. सदरील पदांमध्‍ये वरिष्‍ठ लिपीक, सहाय्यक अधिक्षक, लघुटंकलेखक, लघुलेखक (निम्‍न श्रेणी), लघुलेखक (उच्‍च श्रेणी) अशा विविध पदांसाठी पदभरती आयोजित करण्‍यात आली आहे.

Krushi Vibhag Bharti 2023

तसेच मागास व खुल्‍या प्रवर्गातील महिलांकरी आरक्षित असलेल्‍या पदावरील निवडीकरीता नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्राची अट सुध्‍दा रद्द करण्‍यात आली आहे. सदरील अर्ज ऑनलाईन पध्‍दतीने सादर करणे आवश्‍यक आहे. विहीत मुदतीत अर्ज करणे आवश्‍यक असून नंतर अर्जाचा विचार केला जाणार नाही. भरती बाबतच्‍या अधिक माहितीसाठी खालील लिंकला क्लिक करा…

पदांसाठी शैक्षणिक पात्रता व शेवटची तारीख किती ? येथे क्लिक करा…

Leave a Comment

error: Content is protected !!