महाराष्ट्रात पंजाबराव डख हे हवामान तज्ञ म्हणून प्रसिध्द आहेत. आता Panjabrao Dakh Fortuner Car मुळे चर्चेत आले आहे, कारण ही कार पाच दहा लाखांची नव्हे तर तब्बल 40 लाखांची आहे. मागील काही वर्षात पंजाबराव डख हे त्यांच्या हवामान अंदाजामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहेत.
राज्यभरात पंजाबराव डख यांचे लाखो चाहते आहेत, त्यांनी व्यक्त केलेला अंदाज शक्यतो अचूक ठरतो त्यामुळे राज्यातील लाखो शेतकरी त्यांच्यावर विश्वास ठेवतात, मात्र जून महिन्याच्या सुरूवातीला त्यांनी व्यक्त केलेला अंदाज चूकीचा ठरला होता, त्याचे कारणही त्यांनी दिले होते की चक्रीवादळामुळे पावसाला उशीर झालेला आहे.
Panjabrao Dakh Fortuner Car
पंजाबराव डख यांच्या चाहत्यांच्या म्हणण्यानुसार अनेकदा हवामान विभागाचा अंदाज चुकत असतो मग पंजाबराव डख यांनी व्यक्त केलेला अंदाज एखाद्यावेळी चक्रीवादळा सारख्या कारणामुळे चुकला असेल तर काय हरकत आहे. अर्थात पंजाबराव डख यांना राज्यभरातील लाखो शेतकरी आजही मानतात.
मात्र पंजाबराव डख यांच्यावर मागील काळात एका व्यक्तीने आरोपही लावला होता, त्या व्यक्तीचा आरोप होता की डख हे पैसे घेवून हवामान अंदाज व्यक्त करतात, त्यामुळे पंजाबराव डख यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होवू लागले होते, मात्र पंजाबराव डख यांनी सदरील आरोप फेटाळून लावले आहेत. मात्र तरीही त्यांच्याकडे पैसे आले कुठून याबाबतच्या अधिक माहितीसाठी खालील लिंकला क्लिक करा.