Farmer Became a Millionaire : कधी कोणाचे नशीब चमकेल सांगता येत नाही. कारण ज्या टोमॅटोला कवडीमोल भाव मिळत होता त्याच टोमॅटोने एका शेतकऱ्याला करोडपती बनवले आहे, अक्षरश: या शेतकऱ्याला टॉमॅटोच्या माध्यमातून लॉटरीच लागली आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
आपण नेहमी पाहत असतो की, शेतमालाला भाव मिळत नाही, भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही निघत नसल्याचे वारंवार पहायला मिळते, अनेकदा विविध पिके घेवूनही परिस्थिती जैसेथेच दिसून येते, खर्चही निघत नसल्याने अनेकदा शेतकरी कर्जबाजारी सुध्दा होतात आणि शेती हा तोट्याचा व्यवसाय म्हणून बघीतले जाते.
Farmer Became a Millionaire
मात्र शेतकऱ्यांच्या शेतमालाला जर नेहमी योग्य मिळाल्यास शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास वेळ लागणार नाही. ऊन, पाऊस, वारा अशा कोणत्याही आस्मानी किंवा सुलतानी संकटांशी सामना करत शेतकरी बांधव शेती करत असतात, पिकांची काळजी घेण्यासाठी दिवसरात्र मेहनत करतात, मात्र शेतमालाला भाव न मिळाल्यास शेतकरी हतबल होवून जातात.
अशा संकटाच्या काळातही कधी कधी शेतकऱ्यांच्या हिताचं घडत असतं, किमान काही शेतकऱ्यांना तरी त्यांनी केलेल्या मेहनतीचे फळ मिळत असतं, अशीच एक यशोगाथा आणि शेतकऱ्यांना आश्चर्यचकीत करणारी स्टोरी समोर आली आहे. ज्यामध्ये शेतकरी लखपती नव्हे तर थेट करोडपती बनला आहे. अधिक माहितीसाठी खालील लिंकला क्लिक करा.