Your Alt Text

बांधकाम कामगारांना घर बांधण्‍यासाठी मिळणार 1 लाख 50 हजार रूपये ! | Atal Bandhkam Kamgar Awas Yojana

सरकारने बांधकाम कामगारांसाठी Atal Bandhkam Kamgar Awas Yojana सुरू केली आहे. कामगारांच्‍या दृष्‍टीने ही महत्‍वपूर्ण योजना असून राज्‍यभरातील असंख्‍य कामगारांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. योजनेसाठी काय पात्रता आहे ? कोणाला लाभ मिळणार ? व इतर माहिती आपणास या आर्टीकल मध्‍ये मिळेल.

देशात असंघठीत क्षेत्रात काम करणारे कोट्यावधी लोक आहेत, अनेक वेळा या क्षेत्रातील नागरिकांसाठी केंद्र सरकार किंवा राज्‍य सरकार योजना आणत असते. असंगठीत क्षेत्रात काम करणारे बंधू, भगीनी हे वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहीलेले आहेत, मात्र आता त्‍यांच्‍यासाठी सरकारने अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) सुरू केली आहे.

Atal Bandhkam Kamgar Awas Yojana

महाराष्‍ट्रात असंगठीत कामगारांसाठी महाराष्‍ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्‍याणकारी मंडळ सुरू करण्‍यात आलेले आहे. या मंडळाच्‍या माध्‍यमातून कामगारांना विविध प्रकारच्‍या सुविधा पुरविल्‍या जात आहेत. बांधकाम क्षेत्र हे रोजगार निर्माण करणारे क्षेत्र म्‍हणून ओळखल्‍या जाते. या क्षेत्रात बांधकाम कामगार मोठ्या प्रमाणे आहेत. त्‍यांच्‍यासाठीच आता शासनाने ही योजना सुरू केली आहे. योजनेचा लाभ कोणाला मिळणार आणि काय आवश्‍यक आहे यासाठी खालील लिंकला क्लिक करा….

कोणत्‍या कामगारांना घरासाठी मिळणार दिड लाख रूपये ? येथे क्लिक करा….

Leave a Comment

error: Content is protected !!