पाऊस कधी येणार म्हणून बळीराजा चिंतेत आहे. परंतू Panjabrao Dakh Havaman Andaj 2023 समोर आला आहे. म्हणजेच प्रसिध्द हवामानतज्ञ पंजाबराव डख यांनी नवीन अंदाज व्यक्त केला आहे. तत्पूर्वी त्यांनी सर्व शेतकरी बांधवांना आवाहन केले आहे की, शेतकऱ्यांनी काळजी करू नये. कारण आता चांगला पाऊस पडणार आहे.
मागील 8 जुनलाच पाऊस येणार असल्याचे सांगण्यात आले होते, परंतू चक्रीवादळामुळे पाऊस आला नाही. चक्रीवादळाचा प्रभाव आतापर्यंत राहील्याने पाऊस पडण्यास उशीर झालेला आहे. अद्याप पाऊस न आल्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. पावसाअभावी शेतीची कामे अथवा पेरण्या लांबल्या आहेत.
कोणत्या तारखेपासून होणार पावसाला सुरूवात ? पंजाबराव डख काय म्हणाले ? येथे क्लिक करा…
अशीच स्थिती राहील्यास खरीप हंगाम वाया जाण्याची भिती शेतकऱ्यांना सतावत आहे, कृषि विभागाने खते, बियाणांचे नियेाजन केले असले तरी पाऊस नसल्याने खते व बियाणे पडून असल्याची परिस्थिती आहे. चांगला पाऊस पडल्याशिवाय शेतकऱ्यांना पेरणी करणे योग्य ठरणार नाही, त्यामुळे शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र आता पंजाबराव डख यांनी दिलासा देणारा अंदाज व्यक्त केला आहे. काय आहे अंदाज आणि कधी येणार पाऊस यासाठी खालील लिंकला क्लिक करा…