आपल्याला नवीन रेशनकार्ड काढायचे आहे ? New Ration Card Apply Online करायचे आहे ? ऑनलाईन अर्ज करण्यासाठी कोणती वेबसाईट आहे ? रेशनकार्डसाठी काय आवश्यक आहे ? इत्यादी प्रश्नांची उत्तरे व माहिती आपणास या आर्टीकल मध्ये मिळेल. त्यामुळे आर्टीकल शेवटपर्यंत वाचा.
आजकाल अनेक ठिकाणी रेशनकार्डची गरज असते, शिवाय स्वस्तात धान्य सुध्दा मिळते, मात्र नवीन रेशनकार्ड काढायचे म्हटले की, तहसिलच्या चकरा माराव्या लागतात, किंवा एजंटला जास्तीचे पैसे द्यावे लागतात, तरीही काम होईलच याची शाश्वती नाही, परंतू आता सर्वसामान्य नागरिकांना मोबाईलवरून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.
रेशनकार्डसाठी कुठे करायचा ऑनलाईन अर्ज ! येथे क्लिक करा…
शासन वेळोवेळी नवीन योजना आणत असते, शिवाय आता शासनाने अनेक सुविधा मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाईन देण्यास सुरूवात केली आहे. ज्याप्रमाणे 7/12 मोबाईलवरून डाउनलोड करणे शक्य झाले आहे त्याच प्रमाणे आता रेशनकार्डसाठी सुध्दा ऑनलाईन अप्लाय करता येणार आहे. कुठे करावा अर्ज आणि कोणती आहे वेबसाईट यासाठी खालील लिंकला क्लिक करा…