केंद्र शासन व राज्य शासन यांच्या माध्यमातून (The income of ration shopkeepers will increase) राज्यातील स्वस्त धान्य दुकानदार आता मालामाल होणार असल्याचे दिसत आहे. कारण केंद्र सरकारने राज्यातील स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून विविध सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर राज्य कसरकारनेही GR काढून शिक्कामोर्तत केले आहे. त्यामुळे येत्या काळात राशन दुकानदारांना चांगला लाभ होणार आहे.
सरकारने स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून ज्या सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे स्वस्त धान्य दुकानदारांचे उत्पन्न तर वाढणारच आहे शिवाय सर्वसामान्य नागरिकांनाही विविध सुविधा मिळणार आहेत. केंद्र शासनाच्या अन्न आणि सार्वजनिक वितरण विभाग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने एक निर्णय घेतला आहे.
स्वस्त धान्य दुकानदारा कसे होणार मालामाल ? येथे क्लिक करा…
मंत्रालयाने राज्य शासन व रास्त भाव दुकानदार संघटना यांच्याशी सल्लामसलत करून विविध उपक्रम हाती घेतले आहेत जेणेकरून रास्त भाव दुकानदारांना व्यवसायाचे नवीन मार्ग उपलब्ध होतील, शिवाय नागरिकांनाही विविध सेवा राशन दुकानाच्या माध्यमातून उपलब्ध होती. शासनाने स्वस्त धान्य दुकानदारांसाठी कोणता निर्णय घेतला आहे आणि त्यांचे उत्पन्न कसे वाढेल यासाठी खालील लिंकला क्लिक करा…