नमस्कार मित्रांनो, या आर्टीकल मध्ये आपण Tar Kumpan Yojana Maharashtra या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. तार कुंपण योजनेचा लाभ कसा मिळेल ? या योजनेचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना घेता येईल ? तार कुंपन योजना कशामुळे सुरू करण्यात आली ? अशा विविध प्रश्नांची उत्तरे आपणास या आर्टीकल मध्ये मिळतील.
शेतकऱ्यांना जंगली अथवा रानटी प्राण्यांमुळे खूप त्रास होतो, सदरील प्राणी शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करतात, पिकांची नासधुस करतात, त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान होते, एकतर शेतकऱ्यांना शेती करतांना विविध संकटांचा सामना करावा लागतो, त्याच सदरील प्राणी नुकसान करत असल्यामुळे शेतकरी अडचणीत येतात.
तार कुंपण योजनेचा लाभ कसा मिळेल ? येथे क्लिक करा….
त्यामुळे शासनाने या प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण व्हावे यासाठी तार कुंपन योजना (Wire Fencing Subsidy Scheme) सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकरी आपल्या शेतीला तार कुंपण करू शकतात, तार कुंपणमुळे सदरील प्राणी शेतात येवू शकत नाही, त्यामुळे पिकांचे संरक्षण होते, यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. या दृष्टीने शासनाने ही योजना सुरू केली आहे. योजनेचा लाभ कोणाला मिळणार ? लाभ कसा मिळणार ? यासाठी खालील लिंकवर क्लिक करा….