नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्यासाठी शासनाने PM Kisan Yojana New Registration सुरू केले आहे. वंचित राहीलेल्या शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. कारण महाराष्ट्रात आजही अनेक शेतकरी असे आहेत ज्यांना पीएम किसान याजनेचा फायदा मिळत नाही, अर्थात त्यांची नोंदणी झालेली नाही.
PM Kisan Yojana New Registration Maharashtra Online Apply
यापूर्वी PM Kisan Samman Nidhi अंतर्गत नोंदणी कुठे व कशी करायची याबाबत स्पष्ट अशी माहिती नव्हती, अनेकदा शासकीय कार्यालयात याबद्दल माहिती मिळत नव्हती, किंवा आमच्याकडे ही जबाबदारी नाही असे सांगितले जात होते, मात्र आता शासनाने नवीन निर्णय घेतला असून संबंधित विभागांना स्पष्ट आदेश देण्यात आला असून सर्वांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.
पीएम किसानची नवीन नोंदणी कशी करावी ? कागदपत्र काय लागतील ? येथे क्लिक करा…
शासनाने नवीन निर्णय घेवून शेतकऱ्यांची कशा प्रकारे नोंदणी करावी, कोणत्या विभागाने नवीन नोंदणी करावी, कोणी पडताळणी करावी, मंजूरी कशी द्यावी अशी सर्व जबाबदारी निश्चित केली आहे, त्यामुळे आता वंचित राहीलेल्या शेतकऱ्यांना त्यांची नोंदणी करणे शक्य होणार आहे. शेतकऱ्यांनी नवीन नोंदणी कशी करावी, कागदपत्र कोणते लागतील व शेतकऱ्यांना 12000 रूपये कसे मिळतील यासाठी खालील लिंकला क्लिक करा…