Your Alt Text

लवकर करा हे काम ! …नसता तुमचे पॅनकार्ड होईल रद्द आणि दंडही भरावा लागेल ! ही आहे शेवटची तारीख ! | Pan Aadhaar Link Last Date

Pan Aadhaar Link Last Date : सर्व नागरिकांसाठी महत्‍वाची बातमी आहे. केंद्र सरकारने संशयास्‍पद व्‍यवहारावर लक्ष ठेवण्‍यासाठी काही नियम केले आहेत, या नियमांचे पालन करणे सर्व नागरिकांना आवश्‍यक आहे. या नियमांचे पालन न केल्‍यास नागरिकांना मोठे नुकसान होवू शकते. कारण यामुळे आपल्‍या बँक व्‍यवहारावरही परिणाम होवू शकतो आणि निर्बंधही येवू शकतात.

आजच्‍या घडीला बहुतांश नागरिकांकडे आधारकार्ड आणि पॅनकार्ड आहे. खरं तर या दोन पुराव्‍याशिवाय आजकाल कोणतेही आर्थिक व्‍यवहाराचे काम होत नाही. बँकेत तर आधार कार्ड आणि पॅन कार्ड आवश्‍यकच आहे. शिवाय नवीन खाते उघडायचे असेल तरीही हे दोन कागदपत्र असणे आवश्‍यक आहे. याशिवाय बँकेत व्‍यवहार करता येत नाही.

पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करण्‍याची शेवटची तारीख किती ? येथे क्लिक करा…

एवढंच नव्‍हे तर कर्ज प्रकरण असेल तरीही आधारकार्ड आणि पॅनकार्ड आवश्‍यक आहे. आता सरकारने पॅनकार्डशी आधार लिंक करणे अनिवार्य केले आहे. फक्‍त आसाम, मेघालय, तसेच जम्‍मू आणि काश्मिर यांना सूट देण्‍यात आली आहे. मात्र इतर सर्व राज्‍यातील नागरिकांना पॅनकार्डशी आधार कार्डला लिंक करणे अनिवार्य करण्‍यात आले आहे.

पॅन कार्ड लिंक न केल्‍यास बँक व्‍यवहार करता येणार नाही. आता पॅनकार्डला आधार लिंक करण्‍याची शेवटची तारीख जवळ आली आहे. या तारखेच्‍या आत लिंक न केल्‍यास तुमचा पॅनकार्ड रद्द होवू शकतो, शेवटची तारीख व अधिक माहितीसाठी खालील लिंकला क्लिक करा…

पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करण्‍याची शेवटची तारीख किती ? येथे क्लिक करा…

Leave a Comment

error: Content is protected !!