शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana अर्थात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेला मंजूरी दिली आहे. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना 2000 चा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. म्हणजेच शेतकऱ्यांना आता 4000 रूपये मिळणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा एक दिलासाच म्हणावा लागेल.
आपणास माहितच असेल की, केंद्र सरकार PM Kisan Samman Nidhi अंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 2000 चे 3 हप्ते देत असते, म्हणजेच वर्षाला एकूण 6000 रूपये शेतकऱ्यांना मिळतात, सदरील पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात थेट ट्रान्सफर केले जातात. सदरील 2 हजार रूपयांमुळे कोट्यावधी शेतकऱ्यांना काही अंशी का असेना दिलासा मिळत असतो.
कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार 4000 रूपये ? येथे क्लिक करा…
आता केंद्र शासनाच्या धर्तीवरच राज्य शासनाने सुध्दा नुकतेच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांना 2000 रूपयांचा हप्ता सुरू करण्याबाबत घोषणा केली होती, आता शासनाने या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे, कारण आता या निर्णयाचा थेट GR काढण्यात आला आहे, म्हणजेच शेतकऱ्यांना 2000 रूपये मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र कोणत्या शेतकऱ्यांना 4000 मिळणार आहे यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…