आता कोणत्‍या नागरिकांना मिळणार 8 योजनांचा एकत्रित लाभ ?

पीएम स्‍वनिधी च्‍या सर्व लाभार्थ्‍यांचे सामाजिक, आर्थिक सर्वेक्षण करून सदरील लाभार्थ्‍यांना 8 योजनांचा लाभ देण्‍यात येणार आहे. सदरील 8 योजना खालील प्रमाणे आहेत.

1) प्रधानमंत्री जीवन ज्‍योती योजना
2) प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
3) प्रधानमंत्री जनधन योजना व रूपे कार्ड
4) इमारत व इतर बांधकाम अंतर्गत नोंदणीकरण
5) प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना
6) एक राष्‍ट्र एक राशन कार्ड
7) जननी सुरक्षा योजना
8) प्रधानमंत्री मातृ वंदना योजना.

सदरील योजना ही सध्‍या फेरीवाले व पथविक्रेते यांच्‍यासाठी सुरू करण्‍यात आली आहे. त्‍यामुळे सदरील 8 योजनांचा लाभ फेरीवाले व पथविक्रेते यांनाच होणार असल्‍याचे सांगण्‍यात आले आहे. सदरील योजनेमुळे फेरीवाले व पथविक्रेते यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

सरकारी योजना व इतर माहितीसाठी येथे क्लिक करा…

मित्रांनो, सरकारी योजना व इतर माहिती आपल्‍या मोबाईलवर नियमित मिळवण्‍यासाठी स्‍क्रीनवर दिसत असलेल्‍या व्‍हाट्सअॅप चिन्‍हाला क्लिक करून आमच्‍या ग्रुपला जॉईन व्‍हा.

error: Content is protected !!